आयुष 64 ची 51 मोफत वितरण केंद्र मुंबईसह महाराष्ट्र सुरु करण्यात आली आहेत. लक्षण नसलेल्या तसेच सौम्य ते सामान्य लक्षणे असलेल्या रुग्णांना याचा उपयोग होत असल्याचे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.
#आयुष्य- ६४ ची ५१ मोफत वितरण केंद्र मुंबईसह महाराष्ट्र सुरु करण्यात आली आहेत. लक्षण नसलेल्या तसेच सौम्य ते सामान्य लक्षणं असलेल्या रुग्णांना याचा उपयोग होत असल्याचे केंद्रीय मंत्री #किरणरिजिजू यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) May 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)