Justice D Y Chandrachud 9 नोव्हेंवर 2022 दिवशी भारताच्या 50व्या सरन्यायाधीश पदाचा कारभार स्वीकारणार आहेत. आज कायदेमंत्री Kiren Rijiju यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. सरन्यायाधीश लळीत यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती आणि कायदे मंत्रालयानेही ती स्वीकारली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही त्यांच्या नेमणूकीला हिरवा कंदील दाखवला आहे.
पहा ट्वीट
In exercise of the power conferred by the Constitution of India, President appoints Dr. Justice DY Chandrachud, Judge, Supreme Court as the Chief Justice of India with effect from 9th November 2022, tweets Union Law Minister Kiren Rijiju
(File photo of Dr Justice DY Chandrachud) pic.twitter.com/fYNnzcK0X0
— ANI (@ANI) October 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)