हनुमान चालिसा 2 मिनिटांपेक्षा कमी वेळात सादर करणारा अवघ्या 5 वर्षांचा Geetansh Goyal; राष्ट्रपतींकडून होणार सत्कार (Watch Video)

हनुमान चालिसा ही भगवान हनुमानाची स्तुती करणारं 40 कडव्यांचं पद्य आहे.

Geetansh Goyal । Twitter

5 वर्षीय Geetansh Goyal या मुलाने चक्क 1 मिनिटं 54 सेकंदामध्ये संपूर्ण हनुमान चालिसा म्हणून दाखवत नवा विक्रम रचला आहे. या मुलाच्या या विक्रमाची दखल 'India Book of Records'मध्ये घेण्यात आली आहे. भारताच्या राष्ट्रपती Draupadi Murmu यांच्याकडून Geetansh Goyal चा 30 ऑगस्ट दिवशी राष्ट्रपती भवनामध्ये सत्कार केला जाणार आहे. हनुमान चालिसा ही भगवान हनुमानाची स्तुती करणारं 40 कडव्यांचं पद्य आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now