Jammu And Kashmir Earthquake: जम्मू-काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
या भूकंपामुळे अद्याप कोणत्याही जिवीत किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही आहे.
जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे शनिवारी पहाटे 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ने सांगितले की, आज सकाळी 8:36 वाजता हा धक्का बसला. एजन्सीने सांगितले की भूकंपाचे केंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 129 किमी खाली होते, गुलमर्गपासून सुमारे 184 किमी. या भूकंपामुळे अद्याप कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement