Maharashtra Corona Update: राज्यात 2,962 नवीन रुग्ण सक्रिय, तर 3918 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात आज 2962 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 3918 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सध्या 7671 सक्रिय रुग्ण आहेत.

Coronavirus | (Photo Credit: Archived, edited, representative images)

राज्यात आज 2962 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 3918 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सध्या 7671 सक्रिय रुग्ण आहेत.

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement