Amravati: अमरावतीत दूषित पाण्याचे 3 बळी, मुख्यमंत्र्यांचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन

तर 70 ते 80 जणांवर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या सर्वांवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे.

CM Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

अमरावतीत मेळघाटच्या पाचडोंगरी भागात दूषित पाणी प्यायल्यामुळे 3 जणांना जीव गमवावा लागला. तर 70 ते 80 जणांवर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या सर्वांवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या