Jammu & Kashmir: भारतात घुसखोरी करणाऱ्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा, पहा व्हिडीओ

भारतीय लष्कराच्या जवानांनी उरी भागातून घुसखोर करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

उरी सेक्टरमधून (Uri Sector) काल 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी (Pakistani Terrorist) भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत केला. गुप्तचर मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांना इलेक्ट्रॉनिक (electronic surveillance gadgets) पाळत ठेवणाऱ्या उपकरणांद्वारे शोधण्यात आले. लष्कराच्या जवानांनी (Indian Army) या तिन्ही घुसखोर दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now