Harda In MP Blast: मध्य प्रदेशात फटाक्याच्या फॅक्टरीला भीषण आग; 3 ठार 40 जखमी

मुख्यमंत्र्यांकडूनही या घटनेची दखल घेण्यात आली असून तातडीची बैठक बोलावून प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.

Hadra | Twitter

मध्य प्रदेशातील हादरा मध्ये एका फटाक्याच्या फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. यामध्ये 3 ठार तर 40 जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दल, रूग्णवाहिका तैनात आहेत. मुख्यमंत्र्यांकडूनही या घटनेची दखल घेण्यात आली असून तातडीची बैठक बोलावून प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. एकापाठोपाठ  एक स्फोट झाल्याने आजुबाजूच्या भागामध्ये खळबळ पसरली होती.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement