Uttar Pradesh: इटावामधील घाटिया अजमत अली भागात भिंत कोसळल्याने 3 मुलांचा मृत्यू
इटावामध्ये संततधार पाऊस सुरू असून, दोन कुटुंबांचे संसार मोडले आहेत.
Uttar Pradesh: इटावा (Etawah) मधील घाटिया अजमत अली (Ghatiya Azmat Ali) भागात भिंत कोसळल्याने 3 मुलांचा मृत्यू झाला. या मुलांची आईही जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मृत मुलांच्या कुटुंबियांना लवकरचं नुकसान भरपाई दिली जाईल. इटावामध्ये भिंत कोसळल्याने एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यात चंद्रपुरा गावात 4 आणि इटावा येथील 3 मुलांचा समावेश आहे.
इटावामध्ये संततधार पाऊस सुरू असून, दोन कुटुंबांचे संसार मोडले आहेत. सिव्हिल लाईन्स परिसरात येणाऱ्या चंद्रपुरा गावात मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली, त्यात चार निष्पाप भाऊ-बहिणीचा मृत्यू झाला.
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Maharashtra Weather Forecast: आयएमडीकडून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी; उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा; जाणून घ्या हवामान अंदाज
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement