PAN Rules For 2000 Notes: बँक खात्यात 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक ठेवींसाठी पॅनची आवश्यकता 2,000 रुपयांच्या नोटांवरही लागू

50 हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी आणि एक्सचेंजेसवर कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची गरज नाही

2000 Rs Notes

जर कोणी बँकेत 2000 रुपयांची नोट जमा करण्यासाठी गेले तर त्यांना पॅनकार्ड द्यावे लागेल का? या प्रश्नाचे उत्तर देताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, 50 हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी आणि एक्सचेंजेसवर कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची गरज नाही. पण पूर्वीप्रमाणेच 50 हजार रुपये जमा केल्यावर पॅनकार्ड देणे बंधनकारक असणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)