Rajouri Encounter: जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे 2 जवान शहीद

सुरक्षा दलाचे एक पथक राजौरीतील बाजीमाल जंगल परिसरात शोध मोहिमेवर असताना दहशतवाद्यांशी सामना झाला आणि गोळीबार झाला

Pakistan Breaks Ceasefire:

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. धर्मसालच्या बाजीमाल भागात दहशतवादी आणि जम्मू-काश्मीर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकावर गोळीबार झाला.  "सुरक्षा दलाचे एक पथक राजौरीतील बाजीमाल जंगल परिसरात शोध मोहिमेवर असताना दहशतवाद्यांशी सामना झाला आणि गोळीबार झाला," असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  (हेही वाचा - UP Shocker: गरम खिरीच्या भांड्यात पडून पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू; छठपूजेच्या मेजवानीवेळी घडली घटना)

पाहा पोस्ट  -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement