NCERT ने पाठ्यपुस्तक प्रस्तावना काढून टाकल्याचा दावा फेटाळून लावला

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने आपल्या सुधारित अभ्यासक्रमात घटनात्मक घटकांवर लक्ष केंद्रित करून इयत्ता 3 आणि 6 च्या पाठ्यपुस्तकांमधून प्रस्तावना काढून टाकल्याच्या दाव्याचे खंडन केले आहे.

Photo Credit- X

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, NCERT ने इयत्ता 3 आणि इयत्ता 6 च्या पाठ्यपुस्तकांमधून संविधानाची प्रस्तावना वगळल्याच्या अलीकडील आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे.  NCERT ने स्पष्ट केले की त्यांच्यावरील आरोपांना पुरावा नाही, संस्था आता नवीन शैक्षणिक दृष्टिकोनाचा भाग म्हणून प्रस्तावना, मूलभूत कर्तव्ये, मूलभूत हक्क आणि राष्ट्रगीत यासह भारतीय राज्यघटनेच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करत आहे. असे नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने महटले आहे. या वर्षी, राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने इयत्ता 3 आणि 6 ची नवीन पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत.

पोस्ट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now