Chhattisgarh News: नक्षलवाद्यांचा हैदोस सुरुच, दोन मोबाईल टॉवर पेटवले, छत्तीसगड येथील घटना

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी दोन बांधकाम सुरु असलेल्या मोबाईल टॉवरला पेटवून दिले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला आहे.

Two Under-Construction Mobile Towers Set Ablaze by Naxalites PC TWITTER

Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी दोन बांधकाम सुरु असलेल्या मोबाईल टॉवरला पेटवून दिले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला आहे. नारायणपूरमधील छोटेडोंगर क्षेत्राअंतर्गत गौरदंड आणि चमेली गावामध्ये दोन मोबाईल टॉवर पेटवले आहे. या घटनेअंतर्गत जिल्हा पोलिस आणि आयटीबीच्या जवानांकडून शोध सुरु आहे. रविवारच्या मध्यरात्री ही घटना घडली आहे. घटनेनंतर गावाकऱ्यांमध्ये भीतीचे वातावर निर्माण झाले आहे. राज्यात नक्षलवाद्यांचा धुमाकुळ सुरुच आहे. (हेही वाचा- दिल्लीहून लेहला जाणाऱ्या विमानावर आदळला पक्षी; थोडक्यात वाचला 135 प्रवाशांचा जीव

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement