Naagin Dance at BJP Rally: कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 च्या रोड शो दरम्यान कार्यकर्त्यांचा 'नागीण डान्स, व्हिडीओ व्हायरल (Watch)
कर्नाटकातील निवडणूक प्रचारकांमध्ये 'नागिन डान्स' लोकप्रिय ठरत आहे.
आजकाल नागीण डान्स हा भारतामधील जवळजवळ प्रत्येक उत्सवाचा अविभाज्य घटक बनला आहे. ही लोकप्रिय डान्स स्टेप बहुतेक लग्नसमारंभांमध्ये दिसून येते. आता कर्नाटकातील निवडणूक प्रचारकांमध्ये 'नागिन डान्स' लोकप्रिय ठरत आहे. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये शिगगावमधील काही भाजप कार्यकर्ते निवडणुकीच्या रोड शोदरम्यान नागिन डान्स करताना दिसत आहेत. (हेही वाचा: Best Company To Work in India: TCS भारतात काम करण्यासाठीची उत्तम कंपनी; LinkedIn चा रिपोर्ट)
निवडणूक प्रचारादरम्यान नागीण डान्स-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)