Manipur CM Oath Ceremony: एन बिरेन सिंग यांनी घेतली मणिपूरच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

बीरेन सिंग मणिपूरचे मुख्यमंत्री होण्याची ही दुसरी वेळ आहे.

N Biren Singh takes oath as the Chief Minister of Manipur (PC - ANI)

एन बिरेन सिंग यांनी आज मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल एल गणेशन यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. बीरेन सिंग मणिपूरचे मुख्यमंत्री होण्याची ही दुसरी वेळ आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement