Most Beautiful Aircraft: शेफ विकास खन्नाने सर्वात सुंदर एअरक्राफ्टच्या (Watch Video)

या पोस्टला 629 हजार पेक्षा जास्त व्ह्यूज आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

सेलिब्रिटी शेफ विकास खन्नाने (Vikas Khanna) एका विमानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. खन्ना यांनी विमानाचे कौतुक केले आणि त्याला ‘सर्वात सुंदर एअरक्राफ्ट’ (most beautiful aircraft) म्हटले आहे. खन्ना यांनी ट्विटरवर एअर इंडियाच्या (Air India) फ्लाइटचा व्हिडिओ शेअर केला. क्लिपमध्ये, त्याने बिझनेस-क्लास सीट्स असलेल्या केबिनचे दृश्य दिसत आहे. “मी उड्डाण केलेल्या सर्वात सुंदर विमानांपैकी एक आहे आणि सर्वोत्तम सेवा. आणि ही सेवा आहे एअर इंडियाची" या पोस्टला 629 हजार पेक्षा जास्त व्ह्यूज आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. खन्ना यांच्या पोस्टला एअर इंडियानेही रिप्लाय दिला आहे.

पहा व्हिडीओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement