Delhi News: दिल्लीत अल्पवयीन मुलगा 50 फूट खोलवर बोअरवेलमध्ये पडला, बचावकार्य सुरु
दिल्लीतील केशोपूर भागात एका बोअरवेलमध्ये अल्पवयीन मुलगा पडल्याची माहिती अधिकाऱ्यांने दिली आहे.
Delhi News: दिल्लीतील केशोपूर भागात एका बोअरवेलमध्ये अल्पवयीन मुलगा पडल्याची माहिती अधिकाऱ्यांने दिली आहे. सुमारे ४०- ५० फूट खोल बोअरवेलमध्ये पडल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील अग्निशमन सेवांचे बचावकार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली अग्निशमन सेवा, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) आणि दिल्ली पोलिसांच्या पथकांच्या नेतृत्त्वाने बचाव कार्य सुरु आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. अधिकाऱ्यांने माहिती दिली आहे की, जेथे मुल पडले आहे तिथच दुसऱ्या बाजूला बोअरवेल खोदण्यात येत आहेत. बचावकार्य दीर्घकाळ सुरु राहिल, लवकरच मुलापर्यंत पोहचू.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement