Meerut Molestation Case: मेरठमध्ये भररस्त्यात बुरखा घातलेल्या मुस्लिम तरुणीचा विनयभंग; आरोपी अटकेत (Watch Video)
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन बुरखा घातलेल्या महिला रस्त्यावरून जाताना दिसत आहेत. त्यातील एका बुरखा घातलेल्या तरुणीला मागून आलेल्या तरुणाने कमरेला चिमटा घेतला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Meerut Molestation Case: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये(Meerut) बुरखा घातलेल्या तरुणीचा एकाने विनयभंग ( Burqa clad Woman molest) केल्याची घटना समोर आली आहे. दोन बुरखा घातलेल्या महिला रस्त्यावरून जाताना त्यातील एका बुरखा घातलेल्या तरुणीला मागून आलेल्या तरुणाने कमरेला चिमटा काढला. ही घटना 24 जून रोजी घडल्याचे सांगितले जात आहे, परंतु आता हे प्रकरण उघड झाले आहे. कॅमेऱ्यात कैद झालेल्या या कृत्याचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (हेही वाचा:West Bengal Viral Video: पश्चिम बंगालमध्ये मुलीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल, भाजपची ममता बॅनर्जीं सरकारवर टिका )
पोस्ट पहा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement