वांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून ट्रकवर पडलेल्या मुलाला वाचवणाऱ्या Mayur Shelkhe यांना रेल्वेकडून DRM Award; पहा व्हिडिओ
रेल्वेने शेळके यांच्या कामाची दखल घेत त्यांना स्टँडिंग ओव्हेशन, डीआरएम पुरस्कार आणि सत्कार केला आहे. या घटनेचा व्हिडिओ पहा.
वांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान दिल्याची घटना घडली आहे. ही घटना 17 एप्रिल रोजी घडली होती. रेल्वेने शेळके यांच्या कामाची दखल घेत त्यांना स्टँडिंग ओव्हेशन, डीआरएम पुरस्कार आणि सत्कार केला आहे. या घटनेचा व्हिडिओ पहा.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement