Manik Saha यांची त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती

राज्यसभेचे खासदार माणिक साहा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर केंद्रीय निरीक्षक म्हणून तेथे आलेले केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Manik Saha (PC - twitter)

त्रिपुरा भाजप युनिटचे अध्यक्ष माणिक साहा राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील. शनिवारी बिप्लब देब यांनी त्रिपुराचे मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर, राज्य युनिटचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार डॉ माणिक साहा यांची विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर या पदावर नियुक्ती करण्यात आली. राज्यसभेचे खासदार माणिक साहा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर केंद्रीय निरीक्षक म्हणून तेथे आलेले केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement