Parliament Suicide Bid: संसद भवनाजवळ एक व्यक्तीचा स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न; रुग्णालयात दाखल, प्रकृती चिंताजनक

दिल्लीत बुधवारी संसद भवनाजवळ एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तो जिवंत असून प्रकृती चिंताजमक आहे.

Photo Credit- X

Parliament Suicide Bid: एका धक्कादायक घटनेत, बुधवारी, 25 डिसेंबर रोजी दुपारी दिल्लीतील संसद भवनाजवळ एका व्यक्तीने स्वतःला पेटवून (Fire) घेऊन आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Attempt)केला. मिळालेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीला तातडीने आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. (Madhya Pradesh Shocker: हिंदू जागरण मंचच्या सदस्यांची दादागिरी; झोमॅटो डिलिव्हरी बॉयला सांताक्लॉजचा पोशाख काढण्यास पाडले भाग (Watch Video))

संसद भवनाजवळ एक व्यक्तीचा स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now