Aparna P Nair Death: मल्याळम अभिनेत्री अपर्णा नायर यांचा लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, तमिळ चित्रपटसुष्टीत शोककळा

अभिनेत्री अपर्णा पी नायर राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेच सापडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Aparna P Nair Death: मल्याळम अभिनेत्री अपर्णा नायर यांचा लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, तमिळ चित्रपटसुष्टीत शोककळा
Aparna Nair

Aparna P Nair Death:  लोकप्रिय मल्याळम टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री अपर्णा पी नायर राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेच सापडली. या घटनेमुळे तमिळ चित्रपटसुष्टीत मोठी शोककळा पसरली आहे. अभिनेत्री अपर्णा ३१ वर्षाची होती. गुरुवारी तीचा मृत्यू झाल्याचे समजले आहे. तिरुअनंतपुरममधील तिच्या राहत्या घरी तीने शेवटचा श्वास घेतला. तीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तीला म़त घोषित केले. या प्रकरणी जवळच्या पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद घेतली आहे. सोशल मीडियावर देखील तीचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्याला श्रध्दांजली वाहिली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 01, 2023 11:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).