Mahua Moitra Moves SC: 'कॅश फॉर क्वेरी' प्रकरणात निलंबीत खासदार महुआ मोईत्रा यांची सुप्रिम कोर्टात धाव

लोकसभेच्या निर्णयाविरोधात TMC नेत्या महुआ मोईत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Mahua Moitra Moves SC:  'कॅश फॉर क्वेरी' प्रकरणात निलंबीत खासदार महुआ मोईत्रा यांची सुप्रिम कोर्टात धाव
Mahua Moitra (Photo Credit - Twitter/ANI)

संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणी आचार समितीच्या शिफारशीच्या आधारे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची लोकसभा सदस्यत्वातून हकालपट्टी करण्यात आली. लोकसभेच्या निर्णयाविरोधात TMC नेत्या महुआ मोईत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (हेही वाचा - Mahua Moitra expelled from Lok Sabha: महुआ मोइत्रा यांनी गमावलं लोकसभेचं सभासदस्यत्व; Cash for Query प्रकरणात दोषी)

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 11, 2023 02:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).