Coronavirus: महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कोविड रुग्णसंख्येत मोठी घट- केंद्रीय आरोग्य मंत्रालय

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड आणि बिहार गुजरातमध्येही दररोज नवीन COVID प्रकरणांमध्ये सातत्याने घट दिसून येत आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड आणि बिहार गुजरातमध्येही दररोज नवीन COVID प्रकरणांमध्ये सातत्याने घट दिसून येत आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now