Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 27 सप्टेंबरला; निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्णय न घेण्याचे आदेश
निवडणूक आयोगाने चिन्हं गोठवावं अशी मागणी करण्यात आली आहे. पण सध्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला कोणतेही महत्त्वाचे निर्णय न घेण्याचा सल्ला दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 27 सप्टेंबरला होणार आहे. धनंजय चंंदचूड यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे. 23 सप्टेंबरपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने वेळ दिली आहे. त्यामुळे त्यांना पुरेसा वेळ कायम मिळणार आहे. विविध याचिकांवर सध्या 5 सदस्यीय खंडपीठ निर्णय घेत आह्र्त.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)