Maharashtra: पुणे येथील शनिपार परिसरातील पीजी निवासस्थानाला काल रात्री लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू, 42 जणांना सुखरूप वाचवण्यात यश
पुणे शहरातील शनिपार परिसरातील एका मुलीच्या पीजी निवासस्थानाला काल रात्री लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला तर ४२ जणांना वाचवण्यात यश आले. मृत व्यक्ती इमारतीचा वॉचमन असून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर उपस्थित असलेल्या मुलींची अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटका केली.
Maharashtra: पुणे शहरातील शनिपार परिसरातील एका मुलीच्या पीजी निवासस्थानाला काल रात्री लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला तर ४२ जणांना वाचवण्यात यश आले. मृत व्यक्ती इमारतीचा वॉचमन असून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर उपस्थित असलेल्या मुलींची अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटका केली. आग नंतर आटोक्यात आणल्याचे पुणे अग्निशमन विभागाने म्हटले आहे.
पाहा पोस्ट:
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement