Maha Kumbh Mela 2025: कुंभ मेळ्याचा सुंदर नजरा आणि प्लेन मध्ये होत असलेली Announcement, येथे पाहा व्हिडीओ
डीडी न्यूज ने एक सुंदर व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडीओमध्ये प्रयागराजच्या वरतून प्लेन जात असून त्यात सुंदर Announcement केली जात आहे. प्लेनमध्ये केली जात असलेली Announcement आणि कुंभ मेळ्याचा सुंदर नजरा फार हटके दिसत आहे.
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमेळा १२ कुंभमेळ्यांनंतर येत असल्याने अलीकडे चर्चेचा विषय बनला आहे. यावर्षी अलाहाबादच्या प्रयागराज मध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळा सुरु आहे. हा उत्सव एक जीवंत सांस्कृतिक उत्सव आहे ज्याचा उगम हजारो वर्षांपूर्वीचा आहे. कुंभ हा शब्द कुंभ या संस्कृत शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ "घडा" असा होतो. गुरूच्या स्थितीशी संबंधित कुंभ राशीचे हे संस्कृत नाव देखील आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर महाकुंभमेळा भरतो. हा संगम त्रिवेणी संगम म्हणून ओळखला जातो. महाकुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा सार्वजनिक मेळावा आहे. या भव्य मेळाव्यामध्ये विविध पार्श्वभूमीचे तपस्वी, साधू, संत, कल्पवासी, साध्वी आणि भाविक एकत्र येतात. दरम्यान, डीडी न्यूज ने एक सुंदर व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडीओमध्ये प्रयागराजच्या वरतून प्लेन जात असून त्यात सुंदर Announcement केली जात आहे. प्लेनमध्ये केली जात असलेली Announcement आणि फार हटके दिसत आहे.
येथे पाहा व्हिडीओ:
#WATCH | The announcement in plane before landing@ajayddnews #Mahakumbh #MahaKumbhMela2025 #mahakumbh2025ondd #MahaKumbhMela pic.twitter.com/1J55FD6wIT
— DD News (@DDNewslive) January 26, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 26, 2025 09:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

