Madhya Pradesh Crime: हल्लेखोरांनी उभ्या असलेल्या वाहनांना लावली आग, घटना कॅमेरात कैद
मध्य प्रदेशातील इंदूरमधील रहिवासी परिसरात रविवारी रात्री दोन हल्लेखोरांनी उभ्या असलेल्या वाहनांना आग लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील इंदूरमधील रहिवासी परिसरात रविवारी रात्री दोन हल्लेखोरांनी उभ्या असलेल्या वाहनांना आग लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. जाळपोळ केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. ही संपूर्ण घटना बाणगंगा परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. इंदूरमधील बाणगंगा पोलीस ठाण्यातील रहिवासी मन्नू लाल कश्यप यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या स्कूटरसह तीन वाहनांना आग लावली.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement