Lucknow Shocker : क्षुल्लक कारणावरून झालेला वाद शिगेला गेल्याच्या अनेक घटना सध्या घडताना दिसतायत. अशीच एक घटना लखनऊच्या गोमतीनगर भागात घडली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रात्रीच्यावेळी मुलींच्या दोन गटामध्ये जोरदार हाणामारी(Ugly Fight) झाली. ज्यात मुली एकमेकींना अक्षरश: रस्त्यावर आडव्यपाडून मारहाण (Girls Fight)करत आहेत. व्हिडीओत काही वेळाने तरूणांमध्येही मारहाण झाल्याचं दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच लखनऊ पोलिसांनी तपास सुरू केला आहे.( Rajasthan Shocker : राजस्थानच्या जयपूरमध्ये गॅस-सिलिंडरचा भीषण स्फोट, कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)