Lok Sabha Election Results 2024: मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; देशात ठिकठिकाणी मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त मतदान केंद्राबाहेर तैनात करण्यात आला आहे.

Photo Credit= X

Lok Sabha Election Results 2024: देशाच्या 18 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल ( Lok Sabha Election Results 2024) अवघ्या काही तासात जगासमोर येणार आहे. अनेक दिग्गजांचं भवितव्य आज ठरणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला ( vote counting)सुरूवात होणार आहे. मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर (counting centre)पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, हरियाणामध्ये पोलिसाच्या व्हिडीओ समोर आला आहे. पहाटे लवकर पोलिसांनी मतमोजणी केंद्राबाहेर हजेरी लावली. (हेही वाचा:Indian General Election Results 2024: भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी; ऐतिहासिक निकालाकडे जनतेच लक्ष )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif