Lok Sabha Election Results 2024 Live Updates: उत्तर प्रदेश कन्नौजमधून अखिलेश यादव 35 हजार मतांनी आघाडीवर

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव कन्नौज मतदारसंघातून समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत.

Akhilesh Yadav | (Photo Credit - Twitter)

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव कन्नौज मतदारसंघातून समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. तर भाजपने 2019 मध्ये डिंपल यादव यांचा पराभव करणाऱ्या सुब्रत पाठक यांच्यावरच विश्वास व्यक्त केला आहे. कन्नौज जागेसाठी एकूण 15 उमेदवार रिंगणात आहेत.

कन्नौज मतदारसंघातून अखिलेश यादव 35 हजार मतांनी आघाडीवर आहे. पंतप्रधान मोदी वाराणसीतून 34 हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement