Ravi Ashwin: ‘चला मतदानाचा हक्क बजावूया…’, रवी अश्विन यांनी मतदारांना केले आवाहन

भारताचा फिरकी गोलंदाज रवी अश्विनने त्याच्या सोशल मीडियावर मतदारांना महत्वाचा संदेश दिला आहे. अश्विनने प्रथमच मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Ravi Ashwin: ‘चला मतदानाचा हक्क बजावूया…’, रवी अश्विन यांनी मतदारांना केले आवाहन
Ravi Ashwin (Photo Credit - Twitter)

Have a Look at Social Media Post by Ravi Ashwin: भारताचा फिरकी गोलंदाज रवी अश्विनने त्याच्या सोशल मीडियावर मतदारांना महत्वाचा संदेश दिला आहे. अश्विनने प्रथमच मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. अश्विनने पुढे लिहिले की, "आपल्या मतदानाचा हक्क बजावूया आणि प्रथमच मतदारांना पुढे येण्यासाठी आणि आपल्या भविष्यात बदल घडवण्यासाठी प्रोत्साहित करूया." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी मतदानाच्या वेळी लोकांना अधिक सहभागी होण्यास आणि मतदान करण्यास सांगितल्यानंतर अश्विनने  आवाहन केले आहे. 

पाहा पोस्ट:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 29, 2024 10:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).