Landslide in Jammu and Kashmir: जम्मू काश्मीर येथील पूंछमधील मंडी भागातील बेदर गावात भूस्खलखन झाले. या दुर्घटनेत अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अधिक माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. या घटनेची अधिक माहिती प्रतिक्षेत आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. एएनआयने या संदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे. (हेही वाचा- थोडक्यात बचावला, नाही तर.........संकट अंगाशी; हिमाचल प्रदेशात जोरदार पावसामुळे असे काही घडले)
पाहा व्हिडिओ
#WATCH | Jammu & Kashmir: Several houses were damaged due to a landslide in Bedar village in the Mandi area of Poonch. pic.twitter.com/US8H9V4A6p
— ANI (@ANI) April 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)