Landslide in Sikkim: सिक्कीममधील लाल बाजार येथे भूस्खलनात रस्ता वाहून गेला; वाहतूक व्यवस्था कोलमडली (Watch Video)
मंगण जिल्ह्याला सिक्कीमच्या इतर जिल्ह्यांशी जोडणारा रस्ता भूस्खलनात वाहून गेला. लाल बाजारातील दृश्य समोर आली आहेत. भूस्खलन झाल्याने वाहतूकीवर त्याचा परिणाम झााल आहे.
Landslide in Sikkim: सिक्कीममध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा फटका तिथल्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. तिथले रस्ते पावसामुळे वाहून जात आहेत. नुकतीच मंगण जिल्ह्यात भूस्कलन(Landslide)ची घटना घडली. लाल बाजारमधील रस्त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रस्ता भूस्खलनात वाहून गेला आहे. मंगण जिल्ह्याला सिक्कीम(Sikkim)च्या इतर जिल्ह्यांशी जोडणारा हा रस्ता आहे. (हेही वाचा:Landslide in Ecuador: इक्वेडोरमधील बनोस सहरात भूस्खलनामुळे मोठी जीवितहानी; 6 ठार, 30 बेपत्ता )
पोस्ट पाहा-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)