Kanwar Yatra News: दगडफेकीच्या अफवेने कंवर यात्रेत चेंगराचेंगरी,आरोपींवर कडक कारवाईची निर्देश (Watch Video)

मध्य प्रदेशातील खांडवा परिसरातील कंवर यात्रेत दगडफेकीच्या अफवेने खांडव्यातील कहारवाडी परिसरात चेंगराचेंगरी झाली.

MP Anup kumar PC Twitter

Kanwar Yatra News: मध्य प्रदेशातील खांडवा परिसरातील कंवर यात्रेत दगडफेकीच्या अफवेने खांडव्यातील कहारवाडी परिसरात चेंगराचेंगरी झाली. संपूर्ण घटनेचे व्हिडिओ फुटेज तपासले जाणार आहे. व्हिडिओ फुटेजमध्ये आरोपी कोणतेही कृत्य करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून शहरातील वाहतूक सुरळीत झाली आहे. आम्ही परिस्थितीचे मूल्यांकन करू आणि पुढील कारवाई करू असं खंजवातील  जिल्हाधिकारी अनुप कुमार सिंह यांनी सांगितले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now