Kerala: केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसची कारला धडक; अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; पहा व्हिडिओ

जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Kerala Bus Accident (PC - Twitter/@ANI)

Kerala: केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा पथानमथिट्टा जिल्ह्यातील किझावल्लोरजवळ कारला धडक बसल्याने अपघात झाला. त्यानंतर बस एका चर्चच्या भिंतीवर धडकली. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement