Arvind Kejriwal On PM Narendra Modi: मोदींच्या लोकसभेतील भाषणावर केजरीवाल संतापले, म्हणाले- कोरोनाग्रस्तांवर राजकारण करणे पंतप्रधानांना शोभत नाही

ज्यांना कोरोनाच्या काळात वेदना सहन कराव्या लागल्या आहेत, ज्यांनी आपले लोक गमावले आहेत त्यांच्याप्रती पंतप्रधान संवेदनशील असतील, अशी देशाला आशा आहे. जनतेच्या दुःखावर राजकारण करणे पंतप्रधानांना शोभत नाही.

Arvind Kejriwal | (Photo Credits: Facebook)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील भाषणावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधानांचे हे विधान पूर्णपणे खोटे आहे. ज्यांना कोरोनाच्या काळात वेदना सहन कराव्या लागल्या आहेत, ज्यांनी आपले लोक गमावले आहेत त्यांच्याप्रती पंतप्रधान संवेदनशील असतील, अशी देशाला आशा आहे. जनतेच्या दुःखावर राजकारण करणे पंतप्रधानांना शोभत नाही.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement