Karnataka Assembly Election 2023: कर्नाटकमध्ये मतदारामध्ये मतदानाचा उत्साह, 1 वाजेपर्यंत झाले 37 टक्के मतदान

कर्नाटकात आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रीघ बघायला मिळत आहे.

Prakash Raj | Twitter

कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी आज मतदान आहे. आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रीघ बघायला मिळत आहे. सामान्य नागरिकांसह अनेक नेते, कलाकार, खेळाडूंनी आपल्या मतदानाचा हक्क आज बजावला. दुपारी एक वाजेपर्यंत कर्नाटकात 37.25 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देण्यात आली होती.

पहा ट्विट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement