Jharkhand Accident News: धक्कादायक, सेल्प घेताना कार वरिल नियत्रंण सुटलं, गाडी बॅरेजमध्ये पडल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, चालक जखमी
झारखंडच्या देवघर जिल्ह्यात एक दुर्घटना घडली आहे. दसऱ्याच्या दिवशी एका कुटूंबावर काळाने घात केला आहे.
Jharkhand Accident News: झारखंडच्या देवघर जिल्ह्यात एक दुर्घटना घडली आहे. दसऱ्याच्या दिवशी एका कुटूंबावर काळाने घात केला आहे. मंगळवारी कारने जात असताना, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. सेल्पी घेत असताना अचानक कार वरील नियत्रंण सुटल्याने कार पुलावरून सिक्तिया बॅरेजमध्ये पडल्याने अपघात झाला आहे. या अपघातात कार चालक जखमी झाला आहे. देवघरच्या सरथ येथील आसनसोल संकुल गावातून गिरीडीहला जात असताना हा अपघात झाला. बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. पोलिसांच्या मदतीने कार बॅरेजमधून बाहेर काढण्यात येत आहे. अधीक माहिती प्रतिक्षेत आहे.
VIDEO | Several feared dead after a car fell off a bridge at Deoghar's Sikatiya barrage in Jharkhand. More details are awaited. pic.twitter.com/4yINkes2kr
— Press Trust of India (@PTI_News) October 24, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 24, 2023 01:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

