Rajasthan: बंदूकीच्या धाक दाखवत ज्वेलर्सचे दुकान लुटले, गोळीबारच्या घटनेत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू (Watch Video)

राजस्थानच्या भिवडी येथील एका सोन्याच्या दुकानात चोरट्यांनी सोन्याच्या दागिने आणि रोख रक्कमेवर डल्ला मारला आहे. दुकानात शिरताच पाच जणांवर बंदुक दाखवत दागिने चोरले. ही घटना संध्याकाळी ७च्या सुमारास घडली. चोरट्यांनी दुकानात गोळीबार केला.

Jeweler's shop robbed Photo Credit Twitter

Rajasthan:  राजस्थानच्या भिवडी येथील एका सोन्याच्या दुकानात चोरट्यांनी सोन्याच्या दागिने आणि रोख रक्कमेवर डल्ला मारला आहे. दुकानात शिरताच पाच जणांवर बंदुक दाखवत दागिने चोरले. ही घटना संध्याकाळी ७च्या सुमारास घडली. चोरट्यांनी दुकानात गोळीबार केला. या गोळीबारच्या घटनेत एका व्यवसायिकाचा मृत्यू झाला. तर आणखी एक जण जखमी झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चोरट्यांनी कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला. बंदूकीच्या धाकेवर त्यांनी दुकानातील सोने चोरले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. (हेही वाचा- विम्याचे 25 लाख मिळावेत म्हणून पतीने केली पत्नीची हत्या; दिले सापाच्या विषाचे इंजक्शन, गुन्हा दाखल)

(सोन्याच्या दुकानात चोरी पाहा व्हिडिओ )

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement