Jammu & Kashmir: दहशतवाद्यांचा पुलवामा येथील पोलिस चौकीवर ग्रेनेड हल्ला, दोन पोलिस जखमी

पुलवामा येथील पोस्ट ऑफिसजवळील पोलिस चौकीवर ग्रेनेड हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे.

Pulwama Terror Attack / File Photo | (Photo Credits: ANI)

जम्मू-काश्मीरमधील (Jammu & Kashmir) पुलवामा येथे दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा त्यांचा नापाक कारस्थान केला आहे. पुलवामा येथील पोस्ट ऑफिसजवळील पोलिस चौकीवर ग्रेनेड हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement