Jammu & Kashmir: श्रीनगरच्या ख्वाजा बाजारमध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, सुरक्षेमध्ये वाढ

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी त्यांच्या नापाक कारवाया थांबवत नाहीत. त्यांनी शुक्रवारी श्रीनगरमधील ख्वाजा बाजार नोहट्टा येथे ग्रेनेडने हल्ला केला. या ग्रेनेड हल्ल्यात दोन दुकानांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

(Photo Credit - Twitter)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement