Jammu & Kashmir: श्रीनगरमधील हरिसिंग हाय स्ट्रीटवर दहशतवाद्यांनी केला ग्रेनेड हल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी त्यांच्या कारवाया थांबवत नाहीत. श्रीनगरमधील हरिसिंह हाय स्ट्रीटवर मंगळवारी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला.

(Photo Credit - Twitter)

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी त्यांच्या कारवाया थांबवत नाहीत. श्रीनगरमधील हरिसिंह हाय स्ट्रीटवर मंगळवारी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जवळपासच्या दुकानांच्या किंवा शोरूमच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याचं दिसत आहे. माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement