Jammu Kashmir News: पुलवामामध्ये CRPF जवानाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला; आत्महत्या केल्याचा संशय
जम्मू काश्मीर येथील जवानाचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Jammu Kashmir News: जम्मू आणि काश्मीर येथून एक दु:खद घटना समोर आली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) जवान रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळला. त्यामुळेपरिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सांगितले की, सीआरपीएफ जवान, शिपाई अजय कुमार असे ओळख पटवून देण्यात आले आहे. अजय कुमार शुक्रवारी आणि शनिवारी मध्यरात्री सेल चेरसू परिसरात मृतावस्थेत आढळला. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. आत्महत्या केल्याचे जम्मू काश्मीर पोलीसांनी माहिती दिली आहे. पहाटे 1.55 च्या सुमारास परिसरात गोळ्यांचा आवाज ऐकू आला, असं" एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे त्यामुळे, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाहीत.
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement