IRCTC Down: आयआरसीटीसी वेबसाइट आणि मोबाईल अॅप सर्व्हर डाउन; लोकांना तिकीट बुक करण्यात येत आहेत अडचणी

लोकांना आयआरसीटीसी वेबसाइट आणि मोबाईल अॅपवर तिकीट काढण्यात अडचण येत आहे. IRCTC सर्व्हर डाउन होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही आयआरसीटीसीचा सर्व्हर डाऊन झाले आहे.

IRCTC (PC - Facebook)

IRCTC Down: IRCTC सर्व्हर डाउन झालं आहे. त्यामुळे लोकांना आयआरसीटीसी वेबसाइट आणि मोबाईल अॅपवर तिकीट काढण्यात अडचण येत आहे. परिणामी, यूजर्संना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येबाबत लोक ट्विटरवर तक्रार करत आहेत. IRCTC सर्व्हर डाउन होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही आयआरसीटीसीचा सर्व्हर डाऊन झाले आहे. यावेळी IRCTC सर्व्हर दुपारी 1.42 वाजून 42 मिनिटांनी डाऊन झाले. त्यानंतर लोकांना तिकीट काढण्यात अडथळा येत आहे. (हेही वाचा - Indian Railways Train Ticket: खुशखबर! रेल्वे प्रवास झाला स्वस्त; AC3 इकॉनॉमी कोचमध्ये बुकिंग करण्यासाठी तुम्हाला द्यावा लागेल कमी भाडे)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement