TCS मध्ये 2024 नव्या आर्थिक वर्षामध्ये करणार 1.25 लाख कर्मचार्‍यांची भरती करणार असल्याची माहिती दिली आहे. सध्या अनेक बड्या टेक कंपन्यांमध्ये नोकरकपात होत असताना आता टीसीएस मधून ही मोठी दिलासादायक बाब समोर आली आहे.  मागील तिमाही मध्ये कर्मचारी कमी झाल्याने या नव्या नोकरभरतीची घोषणा करण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)