Tax Saving Tips: 80C चा योग्य वापर करून तुमचा टॅक्स अधिकाधिक कसा वाचवू शकाल? हे घ्या जाणून

आर्थिक वर्ष 2022 संपण्यासाठी आता अवघे 3 महिने राहिले आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी तुमच्या आयटीआर मध्ये तुमच्यावरील टॅक्सचा भार कमी करण्यासाठी योग्य आर्थिक सल्ला घेणं आवश्यक आहे.

Income Tax Return File | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

आर्थिक वर्ष 2022 संपण्यासाठी आता अवघे 3 महिने राहिले आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी तुमच्या आयटीआर मध्ये तुमच्यावरील टॅक्सचा भार कमी करण्यासाठी योग्य आर्थिक सल्ला घेणं आवश्यक आहे. सरकारकडून विशिष्ट सेक्शन अंतर्गत करातून सूट देण्यासाठी नियम केले आहेत. तुम्हांला देखील 80 सी चा फायदा योग्य प्रकारे कसा करायचा हे जाणून घ्यायचं असेल तर पहा हा सीए चा सल्ला.

पहा सल्ला

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement