SSC Tentative Calendar Of Examination 2023 - 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशनचं संभाव्य वेळापत्रक जारी

दरवर्षी सरकारी कर्मचारी म्हणून विविध पदं भरण्यासाठी एसएससी कडून परीक्षा घेतली जाते.

Exam | प्रतिकात्मक फोटो (फोटो सौैजन्य-Getty Images)

स्टाफ सिलेक्शन कमिशनचं संभाव्य  वेळापत्रक जारी  करण्यात आलं आहे. यामध्ये वर्षभरात कोणत्या महत्त्वाच्या परीक्षा कधी होणार? याची माहिती देण्यात आली आहे.मल्टी टास्किंग नॉन टेक्निकल साठी परीक्षा सप्टेंबर 2023 मध्ये होणार आहे तर ज्युनियर इंजिनियरिंगसाठी ऑक्टोबर 2023 मध्ये परीक्षा आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement