9 ते 11 ऑक्टोबर दरम्यान काही वेळेसाठी स्टेट बॅक ऑफ इंडियाची Internet Banking, YONO App, UPI वरील सेवा राहणार बंद राहणार आहे. त्यामुळे या काळात ऑनलाईन व्यवहार करता येणार नाहीत अशी माहिती एसबीआयच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे.
SBI Tweet
We request our esteemed customers to bear with us as we strive to provide a better Banking experience.#InternetBanking #SBI #YONO pic.twitter.com/3t09OhEfqf
— State Bank of India (@TheOfficialSBI) October 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)