RBI's Major Material Supervisory Concerns: पेटीएम ते बॅंक ऑफ बडोदा मध्ये आरबीआय कडून नुकतेच घालण्यात आलेले महत्त्वाचे निर्बंध पहा!
JM Fin Pdts वर आज आरबीआय कडून बंधनं घालण्यात आली आहेत.
नागरिकांचं हित लक्षात घेता आणि आर्थिक फसवणूक, तोटा टाळण्यासाठी आरबीआय कडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पेटीएम पासून बॅंक ऑफ बडोदा वर काही निर्बंध आहेत. आरबीआय ने ‘bob World’ mobile app वर नव्या ग्राहकांना घेण्यावर 10 ऑक्टोबर 2023 पासून घेण्यावर बंदी घातली होती. 31 जानेवारी 2024 पासून पेटीएम वर निर्बंध आहेत. त्यामध्ये बॅंकिंग सर्व्हिस बंद केली आहे. IIFL Finance वर 4 मार्च दिवशी नव्याने गोल्ड लोन देणं किंवा डिस्बर्स करण्यावर बंदी घातली आहे. JM Fin Pdts मध्ये नियामक त्रुटींमुळे आरबीआयने त्यांच्या उत्पादनांना शेअर आणि बाँड फंडिंगपासून प्रतिबंधित केले आहे. दरम्यान कंपनीने नियामकांचे दावे फेटाळले आहेत.
ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
IMF Approves USD 1 Billion Loan to Pakistan: सध्याच्या तणावात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर; भारताचा निर्णयाला कडाडून विरोध
Pension Amendments: नागरी सेवा पेन्शन नियमांमध्ये सुधारणा; जाणूनघ्या Finance Bill 2025 मधील महत्त्वाचे मुद्दे
Economic Inequality in India: भारतामधील अर्ध्या लोकांकडे 3.5 लाखापेक्षाही कमी पैसे; वैयक्तिक आर्थिक संकट वाढत असल्याचा तज्ज्ञांचा इशारा
Donald Trump's Bombing Threat to Iran: आणखी एका युद्धाची शक्यता? डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'बॉम्बस्फोटाच्या' धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर; क्षेपणास्त्रे डागण्यास तयार- Reports
Advertisement
Advertisement
Advertisement